आचारसंहितेमुळे लोकशाहीदिन नाही
आचारसंहितेमुळे लोकशाहीदिन नाही
अकोला, दि. 1 : महापालिका क्षेत्रात निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जिल्हास्तरीय लोकशाहीदिन होणार नाही. आचारसंहिता संपेपर्यंत लोकशाहीदिन आयोजित करता येणार नाही, याची नोंद संबंधितांनी घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा