हरवलेल्या व्यक्तीबाबत निवेदन

अकोला, दि. 11 : कु शिवाणी गणेश नाइक वय 19 वर्ष 3 महिने रा पोलीस वसाहत डाबकी रोड अकोला ही युवती 27 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी चार वाजता
घरी कोणालाही न सांगता निघून गेली आहे.
घरच्या लोकांनी व नातेवाईकांनी शोध घेतला असता तो मिळून आली नाही.अंगात चमकेली रंगाची त्यावर लाल रंगाची ठिपके असलेली टि र्शट व काळया रंगाचा प्लाझो, उंची 4 फुट रंग गोरा चेहरा गोल, डोळे किंचीत घारसे असे वर्णन आहे ज्यांना या युवतीची माहिती मिळाल्यास त्यांनी पोलीस स्टेशन, डाबकी रोड, अकोला येथे संपर्क साधावा. (दू. नं.0724-2445340) तपास अधिकारी एएसआय फरहतुल्ला मो नं 9637966769 यांच्याशी संपर्क साधावा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना