स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुविधा कौशल्य विकास केंद्रातर्फे विनामूल्य अभ्यासिका

 

स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुविधा

कौशल्य विकास केंद्रातर्फे विनामूल्य अभ्यासिका

अकोला, दि. 16 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीच्या दुस-या माळ्यावर मॉडेल करिअर सेंटर येथे अभ्यासिका सुरू आहे. केंद्र लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, रेल्वे, पोलीस भरती, बँकिंग यासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत प्रवेश मिळेल. येथे अभ्यासासाठी शांत व सुसज्ज वातावरण उपलब्ध आहे. गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना