भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी



भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी

अकोला, दि.५: भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात साजरी करण्यात आली,

निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिक्षक अतुल धनमने, सहायक अधीक्षक शिवहरी थोंबे आदी अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

 ०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम