उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर स्वागत

 






अकोला, दि.१९ :  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी ४.३० वाजता शिवनी विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचे समवेत खा.अनुप धोत्रे, आ. वसंत खंडेलवाल, आ.रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकडे आ.हरीश पिंपळे, आ.डॉ. संजय कुटे आदी उपस्थित होते.

प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तसेच अन्य विभागप्रमुख, महानुभाव पंथ प्रतिनिधी उपस्थित होते. नंतर विमानाने नागपूरला रवाना झाले.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा