ईद-ए-मिलादनिमित्त जिल्ह्यात सोमवारी सुट्टी



अकोला, दि. १५ : मुंबई शहर व उपनगरात ईद ए मिलाद सणाची सुट्टी दि. १६ सप्टेंबरऐवजी दि. १८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली.
तथापि, महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना दि. ९.११.२०२३ अन्वये जिल्ह्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशाने ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी सोमवार, दि. १६ सप्टेंबर रोजी कायम ठेवण्यात आली आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा