जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक १८ मे रोजी

 जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक १८ मे रोजी 

अकोला, दि. १४ : जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत दि. १८ मे रोजी नियोजनभवनात दुपारी ३ वाजता होणार आहे.

मान्यवर लोकप्रतिनिधींसह कृषी व इतर संबंधित यंत्रणा बैठकीला उपस्थित राहतील.

बी·बियाणे, खते आदी कृषी निविष्ठांची उपलब्धता, खरीप कर्ज वितरण, खरीप क्षेत्र, पीक नियोजन, कृषी पथके, मान्सून स्थिती, आवश्यक यंत्रणा आदी विविध बाबींविषयी या बैठकीत चर्चा होईल. 


०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण