शिधावाटपाचे फेब्रुवारीसाठी परिमाण जाहीर

 

शिधावाटपाचे फेब्रुवारीसाठी परिमाण जाहीर

अकोला, दि. 15 :  सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्नधान्य, नियंत्रित साखर आदी जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे फेब्रुवारी महिन्यासाठीचे परिमाण जिल्हा पुरवठा कार्यालयाने जाहीर केले आहे.

त्यानुसार प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो फोर्टिफाईड तांदूळ विनामूल्य मिळेल. अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकार्ड 16 किलो गहू व 19 किलो फोर्टिफाईड तांदूळ विनामूल्य मिळेल. वाटप लाभार्थी संख्या व गोदामातील साठा उपलब्धतेनुसार होईल.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*