नियोजनभवनात शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
नियोजनभवनात शुक्रवारी जिल्हा
नियोजन समितीची बैठक
अकोला, दि. २८ : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजनभवनात शुक्रवार,
दि. ३१ जानेवारी रोजी दु. १ वाजता होणार आहे.
गत जुलैमध्ये झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, अनुपालन, जिल्हा वार्षिक
योजना २०२५-२६ च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजनेत दि. २३
जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा, सन २०२४-२५ मध्ये पुनर्विनियोजनास मान्यता
देणे व त्याअनुषंगाने वेळेवर येणा-या विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील
सर्व मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विभागप्रमुख आदी बैठकीला उपस्थित राहतील.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा