जिल्हा लोकशाहीदिन 6 जानेवारीला

 

जिल्हा लोकशाहीदिन 6 जानेवारीला

अकोला, दि. 2 : जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिन दि. 6 जानेवारी रोजी दु. 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात होईल.

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिन आयोजित केला जातो. संबंधित अधिका-यांनी अनुपालन अहवालासह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :