जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

 





अकोला, दि. २६ : छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.

अधीक्षक शाम धनमने यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. इतर कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा