शासकीय निवासी शाळा गोरेगाव खुर्द येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

 

अकोला दि. 20 : राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती मुलीची शासकीय निवासी शाळा गोरेगाव खुर्द येथील शाळेत शैक्षणिक सत्र 2024-25 वर्ग 6 वी करीता नवीन प्रवेश व वर्ग 7 वी ते वर्ग 10 काही मोजक्याच रिक्त जागेकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. अनु.जाती 80 टक्के, अनु.जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांगासाठी 3 टक्के, एस.बी.सी. 2 टक्के याप्रमाणे शासकीय निवासी शाळेत प्रवेशाकरीता आरक्षण आहे. इच्छुक विद्यार्थी पालक यांनी शाळेचे मुख्याध्यापक पी.बी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज