कृषी उद्योग विकास महामंडलाची जागा भाडे तत्वावर देणार

 

अकोलादि. २१ : कृषी उद्योग विकास महामंडळ यांचे विभागीय कार्यालयअकोला आवारातील आय.एम.ए.हॉल. जवळ सिव्हील लाईन अकोला येथील अंदाजे 1812 स्के. फुट बांधकाम असलेली जागा वित्तीय संस्थांना भाडे तत्वावर द्यावयाची आहे. क्षेत्रफळ 1 हजार 841.60 (अंदाजे) चौ. फूट आणि १ हजार ८१२ चौ. फूट (अंदाजे) आहे. वित्तीय संस्थांसाठी देण्यात येणार आहे.  महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळभूखंड क्र. 2/5, पत्रक क्र. 67, IMA हॉल जवळसिव्हिल लाईन्सअकोला, 444001 हा पत्ता आहे.

निविदा https://mahatenders.gov.in वर उपलब्ध आहे. निविदा 04.07.2024 रोजी दुपारी 03.00 वाजता बंद होईल. इच्छुकांनी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज