योग स्वतःसाठी व आरोग्यासाठी महत्त्वाचा जागतिक योग दिवस साजरा

 




अकोला दि २१ : योग स्वतःसाठी आणि समाजासाठी हे ब्रिद घेउन यावर्षी जागतिक योग दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ सभागृहामध्ये आयुष मंत्रालय भारत सरकारअकोला जिल्हा प्रशासनजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदअकोलानेहरू युवा केंद्र-अकोलाडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठराष्ट्रीय सेवा योजना (डॉ.पं.दे.कृ.वि.)शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक,पोलीस प्रशिक्षण केंद्र,एन.सी.सी. पतंजलि योग समितीप्रजापती ब्रह्मकुमारी यांच्यासह विविध संस्था आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या.यावेळी सूर्यनमस्कारासह विविध योगासने प्राणायाम करीत स्वस्थ आरोग्यासाठी योग हा संदेश देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांच्यासह जिल्हा प्रशासन,कृषी विद्यापीठ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज