जिल्ह्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता



अकोलादि8 : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात आजपासून  दि. 4 जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्‍याची शक्यता वर्तवली आहेयादरम्यान वाऱ्याच्या वेग ताशी 30 ते 40 किमी राहण्याची शक्यता आहे.

वीज व  पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्‍यात यावाअशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नयेवीज चमकतांना मोबाईल उपकरणे बंद ठेवावीवाहन वीजेच्या खांबापासून दूर ठेवावेवीज पडण्याची सूचना मिळविण्यासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करावेअसे आवाहन करण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन