अकोला लोकसभा मतदारसंघ मतदानाला प्रारंभ

 










अकोला लोकसभा मतदारसंघ मतदानाला प्रारंभ

अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजता पासून विविध मतदान केंद्रावर शांततेत मतदानाला सुरुवात झाली. विविध मतदान केंद्रांवर विविध थीम साकारण्यात आले असून महिला युवा दिव्यांग विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. उन्हाचा पारा कमी झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मतदारांनी आपला हक्क बजावावा, असे आवाहन माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन