जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले सपत्निक मतदान

 







जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले सपत्निक मतदान

अकोला दि २६ : जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी सीताबाई कला महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर  सकाळी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला. 

जिल्हाधिका-यांसमवेत डॉ.जुईली अजित कुंभार यांनीही मतदान केले. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मतदान आपला महत्त्वाचा अधिकार असून प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी कुंभार यांनी सीताबाई कला महाविद्यालयातील मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा घेतला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ