महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

अकोला, दि. 11 : थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली.  

तहसीलदार दत्तात्रेय पंधरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसीलदार शिवहरी थोंबे, नाझर प्रशांत देशमुख, ज्योती नारगुंडी, सर्जेराव थोरात, नायब नाझर आर एस राठोड आदींनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ