विभागीय लांब उडी स्पर्धेत वैष्णवी धंदरे प्रथम

 


विभागीय लांब उडी स्पर्धेत वैष्णवी धंदरे प्रथम

 

                       अकोला, दि. 20 : सामाजिक न्याय विभागाच्या अनुसुचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेची  विद्यार्थिनी वैष्णवी सुरेश धंदरे ही अमरावती विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत लांब उडी  या खेळ प्रकारामध्ये  प्रथम आली आहे.

वैष्णवी ही गोरेगाव खुर्द येथील असून, विभागात प्रथम आल्यामुळे ती राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व  शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले.

                   ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*