जिल्हास्तरीय लोकशाहीदिन ७ डिसेंबरला

 

 

जिल्हास्तरीय लोकशाहीदिन ७ डिसेंबरला

अकोला, दि. २६ : जिल्हास्तरीय लोकशाहीदिन व दिव्यांग लोकशाही दिन ७ डिसेंबरला सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक कक्षात होणार आहे.

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे, प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाहीदिन असतो. तालुका लोकशाहीदिनानंतर १ महिन्याने लोकशाहीदनात अर्ज करता येईल. अर्जासोबत तहसीलदार यांच्या आदेशाची प्रत जोडणे आवश्यक आहे. जिल्हा लोकशाहीदिनासाठी अर्जाची प्रत लोकशाहीदिनाच्या १५ दिवस आधी पाठवणे आवश्यक आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा