अग्रीम मदत वितरणाची कार्यवाही वेगात सुरू
अग्रीम मदत वितरणाची कार्यवाही वेगात सुरू
अकोला, दि. 5 : दुष्काळबाधित शेतकरी बांधवांना दुष्काळ अग्रीम मदत वितरण जिल्ह्यात वेगाने होत असून आज सायंकाळपर्यंत 1 हजार 36 गावातील 2 लक्ष 90 हजार 200 शेतकरी यांच्या मंजूरीची प्रक्रीया पूर्ण झाली आहे.
यात तालुक्यांकडून डेटा ई-पंचनामा पोर्टल लॉगीनद्वारे प्राप्त झाला. त्यानुसार तपासून अप्रुवल देण्यात आली. बाधित शेतकऱ्यांना डिबीटीद्वारे मदत वितरीत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व प्रक्रीया एका दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा