जिल्ह्यात पावसाची शक्यता

 

जिल्ह्यात पावसाची शक्यता

अकोला, दि. २८ : जिल्ह्यात दि. २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.

या दरम्यान वा-यांचा वेग ताशी ३० ते ४० कि. मी. असेल. अशास्थितीत नागरिकांनी वीज, वारा व पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली आश्रय घेऊ नये. नदीकाठावरील गावांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन