नंदी महादेव संस्थानची पूरग्रस्तांना मदत
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम नंदी महादेव संस्थानतर्फे आज अकोट येथील उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. संस्थानच्या या योगदानाबद्दल उपविभागीय अधिका-यांनी आभार व्यक्त केले.
श्री. नंदी महादेव संस्थान चे विश्वस्त शशिधर श्रीकृष्णराव खोटरे ,लीलाधर नामदेवराव कुलट, भास्करराव रामराव पुंडकर, आशुतोष माधवराव कुलट, आणि अभिजीत शशीधरराव खोटरे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा