जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे दि. 3 नोव्हेंबरला आयोजन

 

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे

दि. 3 नोव्हेंबरला आयोजन

अकोला, दि. 27 : जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिन दि. 3 नोव्हेंबरला सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. 

सर्व संबंधित, तसेच अधिकारी व कर्मचा-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वीच्या प्रलंबित तक्रारींचा अनुपालन अहवाल लोकशाहीदिनापूर्वी सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी