जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
अकोला, दि. 31 : जिल्ह्यातील नगरपरिषद अकोट, मुर्तिजापुर, बाळापूर, तेल्हारा, हिवरखेड आणि नगरपंचायत बार्शिटाकळी यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी अंतिम मतदार याद्या संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर, त्यांच्या वेबसाईटवर, तसेच जिल्हाधिकारी अकोला यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (akola.nic.in) दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती नपाप्रचे सह आयुक्त यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा