जिल्हाधिकारी कार्यालयात हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

 



जिल्हाधिकारी कार्यालयात हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

 

            अकोला, दि. 21 :  दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात शपथ घेण्यात आली.

              जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपविभागीय अधिकारी शरद जावळे आदी अधिकारी, तसेच कर्मचारी उपस्थित होते.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना