जखमी जनावरांच्या निवारागृहासाठी मदतीचे आवाहन

 

जखमी जनावरांच्या निवारागृहासाठी मदतीचे आवाहन

अकोला, दि. 27 : जिल्ह्यात जखमी जनावरांचे निवारागृह चालविण्यात येत असून, त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.

निवारागृहाचा खर्च, वीज देयक आदी बाबींसाठी जिल्ह्यातील प्राणीप्रेमी व अधिकारी- कर्मचारी यांनी जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या अधिकृत खात्यावर स्वेच्छापूर्वक देणगी द्यावी, असे आवाहन उपायुक्तांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम