जिल्हाधिकारी कार्यालय येथे संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

 


 
अकोला, दि.8 :  संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नायब तहसीलदार शिवहरी ठोंबे व इतर कर्मचा-यांनीही अभिवादन केले.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन