पुढच्या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

 

पुढच्या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर 

अकोला, दि. २८ : जिल्ह्यात २०२४ या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असून, तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी काढला आहे.

त्यानुसार अक्षयतृतीयेनिमित्त दि. १० मे (शुक्रवार) रोजी, रक्षाबंधन- नारळी पौर्णिमेनिमित्त  दि. १९ ऑगस्ट (सोमवार) रोजी, ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त दि. ११ सप्टेंबर (बुधवार) रोजी संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक सुट्टी राहील. हा आदेश जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच अधिकोष यांना लागू होणार नाही.

०००   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन