विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा अकोला जिल्हा दौरा

अकोला दि. ४ : महाराष्ट्र विधानपर‍िषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या उद्या दि. ५ डिसेंबर रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

मंगळवार दि.५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता अकोला शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सायंकाळी ५.३० वाजता पोलीस महानिरीक्षक, अमरावती व पोलीस अधिक्षक, अकोला यांच्या समवेत बैठक स्थळ- शासकीय विश्रामगृह, अकोला. सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद. सायंकाळी ७.३० वाजता दि बेरार जनरल एज्युकेशन सोयायटीच्या विशेष सहकार्याने सामर्थ्य फाउंडेशन अकोला आयोजित सामर्थ्य व्याख्यानमाला कार्यक्रमात अध्यक्षीय उपस्थिती स्थळ-श्री.रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय, अकोला. कार्यक्रम समाप्तीनंतर, शासकीय विश्रामगृह, अकोलाकडे प्रयाण व आगमन व राखीव. रात्री ८.३० वाजता अकोला येथून अमरावतीकडे प्रयाण.


०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ