राज्य निर्यात स्वर्ण पुरस्कार मिळाल्याबद्दल लेबेन लॅबोरेटरीजचा गौरव

 


राज्य निर्यात स्वर्ण पुरस्कार मिळाल्याबद्दल लेबेन लॅबोरेटरीजचा गौरव 

 

अकोला, दि. 9 :  पुणे येथे पार पडलेल्या राज्य निर्यात पुरस्कार सोहळ्यात अकोला जिल्ह्यातील फार्मास्युटिकल उत्पादक कंपनी लेबेन लॅबोरेटरीज यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन 2018-19 व 2019-20 या वर्षाकरिताचा राज्य निर्यात स्वर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते उद्योगाचे कार्यकारी संचालक भरत शहा यांना आज गौरविण्यात आले.  

 त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अकोला जिल्ह्यात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना