डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ; मान्यवरांची उपस्थिती समारंभात 4 हजार 40 स्तानकांना होणार पदवी प्रदान

 



डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ; मान्यवरांची उपस्थिती

समारंभात 4 हजार 40 स्तानकांना होणार पदवी प्रदान

अकोला, दि. 13 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कृषी महाविद्यालय परिसरातील दीक्षांत सभागृहात होणार आहे. समारंभात 4 हजार 40 स्नातकांना विविध पदव्यांचे प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आज येथे दिली.

शेतकरीसदनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, या समारंभाला विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे, नवसारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. झेड. पी. पाटील हे मुख्य अतिथी उपस्थित राहतील.

समारंभात कृषी विद्या, तसेच कृषी अभियांत्रिकी शाखेच्या एकूण 3 हजार 635 स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येतील. 36 स्नातकांना आचार्य पदवी प्रदान होईल. पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखेच्या 369 स्नातकांना पदवी देण्यात येईल. त्यातील 2 हजार 538 स्नातक प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत. कृषी व

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ