जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाहीदिन


अकोला, दि. 1 : जिल्हास्तरीय लोकशाहीदिन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात सोमवारी (दि. 5 फेब्रुवारी) दु. 3 वा. आयोजित करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी अनुपालन अहवालासह उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना