राज्य रस्ता सुरक्षा अभियानात मंगळवारी ‘वॉकेथॉन’

 

राज्य रस्ता सुरक्षा अभियानात मंगळवारी ‘वॉकेथॉन’

अकोला, दि. 6 : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियानात रस्त्यावर ‘वॉक ऑन राईट’ व हेल्मेट जनजागृतीसाठी मंगळवारी (13 फेब्रुवारी) ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.

त्याचा शुभारंभ वसंत देसाई क्रीडांगणातून सकाळी साडेसात वा. होईल. अग्रसेन चौक, दुर्गा चौक, नेकलेस रोड, नेहरू पार्क चौक, अशोक वाटिका, बसस्थानक, अग्रसेन चौक असा   ‘वॉकेथॉन’चा मार्ग आहे. अधिकारी व कर्मचारी, तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम