सर्व कार्यालयांत तंबाखू प्रतिबंध कायद्याचे पालन करण्याचे आदेश

 

सर्व कार्यालयांत तंबाखू प्रतिबंध कायद्याचे पालन करण्याचे आदेश

अकोला, दि. 6 : सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायद्याचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

तसे पत्र सर्व कार्यालयांना निर्गमित करण्यात आले आहे. शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व परिसर, उपाहारगृहे आदी सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे, धुम्रपान करणे, थुंकण्यास कायद्यान्वये प्रतिबंध आहे. त्यामुळे सर्व कार्यालये तंबाखूमुक्त घोषित करून नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

०००

 

 

टिप्पण्या

  1. मि उमेश सुरेशराव इंगळे दिनांक २३/१२/२०२३ रोजी जिल्हाधिकारी यांना ईमेल द्वारा तक्रार देऊन शासकीय व निमशासकीय कार्यालय तंबाखू मुक्त करण्यासाठी मागणी केली होती ती मागणी मान्य करून जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व कार्यालयांत तंबाखू प्रतिबंध कायद्याचे पालन करण्याचे आदेश काढून माझी मागणी मान्य केल्या बद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ