पालकमंत्र्यांच्या हस्ते बोलक्या रस्त्याचे लोकार्पण




पालकमंत्र्यांच्या हस्ते बोलक्या रस्त्याचे लोकार्पण

अकोला, दि. 11 :  शहरातील अशोक वाटीका ते शासकीय उद्यानापर्यंतच्या बोलक्या रस्त्याचे लोकार्पण   

महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

            बोलका रस्ताअंतर्गत परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून, शहरातील महत्वाच्या वास्तू, पक्षी आदी शिल्प निर्माण करण्यात आल्या आहेत.

              विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., मनपा आयुक्त कविता द्विवेदी, माजी महापौर विजय अग्रवाल, माजी नगरसेवक जयंत मसने, जान्हवी डोंगरे, उपायुक्त गीता वंजारी, गीता ठाकरे, शहर अभियंता नीला वंजारी, सहा.आयुक्त विजय पारतवार, दिलीप जाधव, कार्यकारी अभियंता अजय गुजर व अधिकारी, कर्मचारी होते.

००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम