लोकसभा निवडणुकीसाठी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल

 लोकसभा निवडणुकीसाठी

दोन नामनिर्देशनपत्रे दाखल

अकोला, दि. ३०  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ०६- अकोला लोकसभा मतदार संघासाठी आज दोन नामनिर्देशन पत्रे दाखल  झाली.
  
प्राप्त नामनिर्देशन पत्रे पुढीलप्रमाणे : प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), मुरलीधर लालसिंग पवार (अपक्ष).


दरम्यान, आज २४ व्यक्तींनी ५१ अर्जांची उचल केली. त्यानुसार अद्यापपर्यंत जिल्ह्यात ८९ अर्जांची उचल झाली आहे.
 
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी ४ एप्रिलपर्यंत असून, दि. ३१ मार्च या सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. 
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना