वार्षिक मूल्य दर बदलण्यापूर्वी दस्त नोंदणी करून घ्यावी - मुद्रांक जिल्हाधिकारी

 

वार्षिक मूल्य दर बदलण्यापूर्वी

दस्त नोंदणी करून घ्यावी

-        मुद्रांक जिल्हाधिकारी

अकोला, दि. 28 : राज्यात दरवर्षी एक एप्रिलपासून वार्षिक मूल्य दर तक्त्यात बदल अपेक्षित असतो. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी चालू मूल्य दरानुसार 31 मार्चपूर्वी दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. शासकीय सुट्टीच्या दिवशीही नोंदणी कार्यालये सुरू आहेत, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी विजय तेलंग यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना