नझूल कर न भरणा-या मिळकतधारकांवर कारवाई करणार - भूमी अभिलेख उपअधिक्षक

 

नझूल कर न भरणा-या

मिळकतधारकांवर कारवाई करणार

-        भूमी अभिलेख उपअधिक्षक

अकोला, दि. 28 : नझूल कर न भरणा-या मिळकतधारकांवर कारवाई करण्याचा इशारा भूमी अभिलेख उपअधिक्षकांनी दिला आहे.

नगर भूमापन योजना लागू असलेल्या वर्ग-2 च्या जमीनीवरील नझूल कर भूमी अभिलेख कार्यालयाकडून वसूल केला जातो. यातील सर्व मिळकतपत्रिका ऑनलाईन झाल्या आहेत. तथापि, अनेक मिळकतधारक कर भरत नाहीत. त्यामुळे मार्चअखेर लक्षात घेता तत्काळ भरणा करावा अन्यथा मिळकतीवर बोजा नोंद मिळकती सरकारजमा करण्याचा प्रस्ताव दिला जाईल, असा इशारा उपअधिक्षकांनी दिला आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ