ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान

 

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान

अकोला, दि. २४ : जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्या क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पोटनिवडणूक होणा-या ग्रामपंचायतींत अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई, करतवाडी अकोट, करतवाडी रेल्वे, मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव, वाईमाना, अकोला तालुक्यातील सांगवी मोहाडी, रामगाव, सोनाळा, येवता, बार्शिटाकळी तालुक्यातील जनुना, उजळेश्वर, निंबी बु., राजनखेड, पातूर तालुक्यातील तुलंगा खु., बाभुळगाव आदी गावांचा समावेश आहे.

०००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना