राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा दौरा*
अकोला, दि 19 : वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे उद्या 20 सप्टेंबर रोजी अकोला येथे येत आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : सकाळी 10.15 वाजता अकोला विमानतळ येथे आगमन व त्यानंतर सकाळी 10.30 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आगमन, सकाळी 11 वाजता शिवार फेरी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, दु 1,35 वा विद्यापीठ विश्रामगृह येथे राखीव, दुपारी 2.30 वाजता नागपूरकडे रवाना.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा