डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 महापरिनिर्वाणदिन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अकोला, दि. 6 : महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात अभिवादन कार्यक्रम झाला. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील व इतर अधिकारी, कर्मचारी यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००     






 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :