सोयाबीनमधील आर्द्रता तपासण्याबाबत आवाहन

 

सोयाबीनमधील आर्द्रता तपासण्याबाबत आवाहन

अकोला, दि. 29 : शेतक-यांनी सोयाबीन पिकातील आर्द्रतेचे प्रमाण 12 टक्क्यांपेक्षा जास्त नसल्याची शहानिशा करावी, असे आवाहन पणन महासंघाचे जिल्हा विपणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

 

आधारभूत किंमत खरेदी योजनेत मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली. सोयाबीनमधील आर्द्रता तपासणे आवश्यक आहे. 12 टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रतेचा व एफएक्यू दर्जाचा सोयाबीन आणण्याचे आवाहन श्री. काकडे यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले