मतदानापूर्वीच्या आठवड्यात ‘एक्झिट पोल’वर बंदी

 मतदानापूर्वीच्या आठवड्यात ‘एक्झिट पोल’वर बंदी 

अकोला, दि. 25 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान दि. 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वीचे आठ दिवस दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 पासून ते दि. 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वा. पर्यंत निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. 

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम